VIDEO | 7 कोटी रुपये हवेत? या दहशतवाद्याला शोधा | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
आता बातमी 7 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्याची.. आणि हा सात कोटींचा दहशतवादी शोधण्यासाठी अमेरिकेनं सर्च ऑपरेशन सुरू केलंय. विशेष म्हणजे मसूद अझहरप्रमाणे हा दहशतवादी देखील पाकिस्तानात लपला असल्याची शक्यता आहे.. अमेरिकेच्या रडारवर असलेला हा दहशतवादी आहे तरी कोण, पाहुयात हा रिपोर्ट