Unnao Rape Case | आरोपी आमदार सेंगरची भाजपमधून हकालपट्टी, काय आहे प्रकरण? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
तब्बल दोन वर्षांनंतर उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरला भाजपमधून बाहेर काढलंय़...पक्षानं हकालपट्टीला उशीर केल्याची टिका सुरु झालीय...मात्र ते सुरु असतानाच पीडितेसाठी सुप्रिम कोर्टांनं आता कडक आदेश दिलेत...या प्रकरणात 45 दिवसांमध्ये निकाल लावण्याचे आदेश आता देण्यात आलेत...पाहुयात उन्नाव बलात्कार प्रकरणावर एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement