VIDEO | आईला शोधायला आली मात्र 32 वर्षांनंतर बहिणीला भेटली | स्पेशल रिपोर्ट | पुणे | ABP Majha

Continues below advertisement
आपलं जग गोल आहे हे शास्त्रज्ञांनी वारंवार सिद्ध केलंय. माणसाच्या नशिबानं देखील त्याचा पुरावा अनेकवेळा दिलाय. अशीच एक घटना पुण्यात समोर आली आहे. एक बहिण स्वीडनमध्ये तर दुसरी पुण्यातल्या बुधवार पेठेत...या दोन्ही बहिणींची भेट तब्बल 32 वर्षांनंतर...पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram