VIDEO | मेट्रोच्या खोदकामावेळी स्वारगेटजवळ भुयारं सापडली | पुणे | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
पुण्यात मेट्रोच्या खोदकामा दरम्यान एक भुयार सापडलंय.. हे भुयार कोणत्या काळात बांधलं गेलंय? इंग्रजांनी बांधलं की आणखी कोणी बांधलं, यावरून तर्क वितर्क लढवले जाताहेत.. मात्र भुयारामुळं मेट्रोच्या कामाला खीळ बसण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय... या भुयाराचा आढावा घेणारा मिकी घईचा हा रिपोर्ट पाहुयात