Diva Electricity Issue | शहराचं नाव दिवा, नागरिक मात्र काळोखात | स्पेशल रिपोर्ट | ठाणे | ABP Majha

Continues below advertisement
आता ठाण्यातल्या दिव्यातून बातमी...दिवा शहरात दररोज वीज तासनतास गायब असते. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंज संतापाचं वातावरण आहे. वीजपुरवठा सातत्यानं खंडीत होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram