Sangli Flood Effect | महापुराने कृष्णामाईने लक्ष्मीसोबत वह्या, पुस्तकांचीही नेली | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
महापूरात घरातली कष्टानं कमावलेली लक्ष्मी तर वाहून गेलीच...पण, संसरातल्या भांड्याकुंड्यांसकट या महापुरानं सरस्वतीलाही सोबत नेलंय. मदतीच्या महापूरात पूरग्रस्तांना खायला अन्न मिळतंय, कपडे मिळतायत पण शिक्षणासाठी धडपडणाऱ्या ग्रामीण सांगलीतल्या मुलांना चिंता आहे ती भीजलेल्या, लक्तरं झालेल्या वह्या -पुस्तकांची...
Continues below advertisement