Rameshwar Gurjar | मध्यप्रदेशातील 'रामेश्वर गुर्जर' हा तर भारताचा युसेन बोल्ट | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Aug 2019 09:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आपल्या देशातल्या खेड्यापाड्यात अनेक खेळाडू आहेत. ज्यांना हलाखीच्या परिस्थितीमुळे कुठलंही प्रशिक्षण मिळत नाही.. पण अशातही ते आत्मविश्वास आणि प्रेरणेच्या जोरावर जिद्द सोडत नाहीत.
त्यांच्या जिद्दीपुढे परिस्थितीही गुडघे टेकते..
आज अशाच एका जिद्दीची कहाणी आम्ही घेऊन आलोय.. कोण आहे हा जिद्दी धावपट्टू पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून...
त्यांच्या जिद्दीपुढे परिस्थितीही गुडघे टेकते..
आज अशाच एका जिद्दीची कहाणी आम्ही घेऊन आलोय.. कोण आहे हा जिद्दी धावपट्टू पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून...