Pothole Issue | डोंबिवलीच्या खड्ड्यावर ज्येष्ठ संगितकार हृदयनाथ मंगेशकर यांनी सरकारचे कान टोचले | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
डोंबिवलीतील रस्ते इतके खराब झाले आहेत की सर्वसामान्यांबरेबर सेलिब्रिटांनाही याचा फटका बसतोय. डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरुवस्थेवर ज्येष्ठ संगितकार हृदयनाथ मंगेशकर यांनी सरकारचे कान टोचले आहेत. हृदयनाथ मंगेशकरांनी काय खंत व्यक्त केली पाहुयात...