Opposition Leader | कोण होणार विधानसभेचा विरोधी पक्षनेता? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

शिवसेना आणि भाजपचा गटनेता ठरलाय, मात्र विरोधी बाकावर बसणाऱ्या राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीय. सध्या जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे या दोन्ही फायरब्रँड नेत्यांची नाव चर्चेत आहेत. त्या दोघांपैकी कुणाची सरशी होऊ शकते पाहुयात हा रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola