Flood Help | मराठी कलाकार 'हिरो', बॉलिवूड स्टार 'झीरो', बॉलिवूडच्या स्टार्सची पूरग्रस्तांकडे पाठ | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
एकीकडे पूरग्रस्तांचा संसार उभा करण्यासाठी मराठी कलाकारांनी कंबर कसरलीय. तर तिकडे बॉलिवूडच्या स्टार मंडळीकडे पूरग्रस्तांबद्दल सहानुभूती व्यक्त करायला देखील सवड नाहीय. त्यामुळं बॉलिवूडच्या स्टार्सना खरंच हिरो म्हणायचं का असा सवाल आता महाराष्ट्राला पडलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram