New Motor Vehicle Act | भाजपची सत्ता असलेल्या राज्यांकडून मोटार वाहन कायद्याला 'ब्रेक' | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

मोटार वाहन कायद्यातल्या नव्या नियमांची सध्या संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. 1 सप्टेंबरपासून या नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरु झालीय. पण गंमत म्हणजे एकापाठोपाठ एक भाजपची सत्ता असलेली राज्यंच हा कायदा नाकारताना, त्यात बदल करताना दिसतायत. त्यामुळे या कायद्यावरुन नेमकं कुठलं राजकारण सुरु आहे असा प्रश्न पडतोय. पाहुयात एक रिपोर्ट- 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola