Sangli flood | एनडीआरएफ, लष्कराकडून सांगली शहरात पूरग्रस्तांसाठी बचाव अभियान | स्पेशल रिपोर्ट | सांगली | ABP Majha
Continues below advertisement
दरम्यान सांगलीची अवस्था कालच्यापेक्षा आज आणखी बिकट झाली...आतापर्यंत पाणी कमी होईल म्हणून आपल्याच घरात तग धरून बसलेल्या पूरग्रस्तांची रसद आणि संयम दोन्ही खालावत गेला... पाहुयात.. आज सांगली शहरात पार पडलेलं बचाव अभियान...
Continues below advertisement