Nana Patekar | नाना पाटेकर यांना मोठा दिलासा, कथित विनयभंगाच्या आरोपात क्लिन चीट | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटकेरांविरोधात केलेल्या आरोपाचे पुरावे नसल्याचा चौकशी अहवाल ओशिवारा पोलिसांनी अंधेरी कोर्टात सादर केला आहे. त्यामुळे कथित विनयभंगाच्या आरोपात नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram