Potholes Issue | मुंबईत एका खड्ड्यासाठी तब्बल 17 हजार... तरी दर्जा निकृष्ठ का? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतले खड्डे मोजू तितके कमीच....यंदा तर मुंबईतले ९० टक्के खड्डे बुजवल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केलाय...मात्र एक खड्डा बुजवण्यामागे महापालिकेला किती खर्च आला असेल, याचाही आकडा आता आरटीआयमधून बाहेर आलाय, जो ऐकून आमच्याप्रमाणेच तुमचेही डोळे नक्कीच पांढरे पडतील
Continues below advertisement