VIDEO | पाऊस चांगला झाल्यानं कोकणात भातलावणीला सुरुवात | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
पावसाळा सुरु झाल्यानंतर कोकणातील शेतांमध्ये लावणीला सुरुवात झालीय.. या लावणीचं एक विशेष म्हणजे पारंपारिक पध्दतीने लावणी गाण्याच्या सुरावर केली जाते. यंदाचा पाऊस जरी उशीरा पडला असला तरीही इथला बळीराजा सुखावलाय..