Recession in India | देशात आर्थिक मंदी आहे की नाही? खरंचं नोकऱ्या गेल्या? कंपन्या बंद पडल्या? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
नमस्कार एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत...
सध्या देशात आर्थिक मंदीची खुप चर्चा आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.....कंपन्या बंद पडल्याच्या बातम्या रोज पाहत असाल... आम्ही कर्नाटक राज्यातले दोन जिल्हे आणि महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागात तीन जिल्हे फिरलोत. आम्हाला दिसलय...देशात अद्याप पुर्ण मंदी नाही...पण मंदी सदृष्य स्थिती आहे. आणि त्याचा परिणाम मालवाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांसह चालकांच्या कुंटूंबावर झालाय. देशातल्या मंदी सदृष्य परिस्थितीचं नेमके रुप काय आहे...हे समजून घेण्यासाठी पाहुयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णींचा स्पेशल रिपोर्ट...