Eknath Khadse | एकनाथ खडसे खमके वक्ते ते पहिल्या रांगेतले श्रोते | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
कालचा दिवस मोदीच्या नाशिक दौऱ्यानं गाजला...मात्र,त्या दौऱ्यात एक गोष्ट घडली ज्याच्याकडे बहुतेक कोणचंच लक्ष गेलं नसेल...गेली एक-दोन वर्ष राजकारणापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज मोदींच्या मंचावर आले..आज खडसे आपल्या भाषणातून कोणचा समाचार घेणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं...मात्र, भाजपचे खमके वक्ते अशी ओळख असलेल्या खडसे आज फक्त श्रोत्याच्याच भूमिकेत होते..