स्पेशल रिपोर्ट : आप विरुद्ध आयएएस, दिल्लीत इगोची लढाई
Continues below advertisement
अरविंद केजरीवाल, भाजप आणि आयएएस यांच्यातला इगो इश्यू..
केजरीवाल माजी आयआरएस, ते झाले मुख्यमंत्री. त्यांच्याविरोधात उभे राहिलेत आयएएस. हे तेच आयएएस आहेत ज्यांना केजरीवालांनी अक्षरश: कामाला जुंपलं होतं. पण एक घटना आणि 4 महिन्यांचा असहकार. कुठलीही अधिकारी संघटना राजकीय बळाशिवाय इतका उद्दामपणा दाखवणं शक्य नाही. आणि दिल्लीत तर माजी आयएएस उपराज्यपाल आहेत. ते यात लक्ष घालत नाहीत. आणि त्यांची नियुक्ती भाजपनं केलीय. प्रकरण इतकं साधं सरळ आहे. इगो लोककल्याणकारी मार्गाचा दुखावलाय. जिथं पंतप्रधानांचं निवासस्थान आहे.