स्पेशल रिपोर्ट : योग दिनाला नितीश कुमारांची दांडी, एनडीएतूनही बाहेर पडणार?
Continues below advertisement
फायदा, नफा, स्वार्थ आणि अॅडजस्टमेंट या शब्दांना राजकारणात मोठं महत्व आहे. बरं राजकारण करताना कुठलीही गोष्ट वर्ज्य नसते. खंजीर खुपसण्यापासून ते गळाभेट घेण्यापर्यंत. बरं तिथं योगायोग नसतो. अपघात नसतो. तरीही राजकारण अमिबासारखं असतं. ते कुठलाही आकार आणि वळण घेतं.. आता राजदला म्हणजेच लालूंना सोडून मोदींची गळाभेट घेतलेल्या
नीतिश यांनाच बघा.. त्यांनी भाजपशी असलेले मतभेद ठळक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा आधार घेतला.. याला म्हणतात घडवून आणलेला.. नियोजित योगायोग..
नीतिश यांनाच बघा.. त्यांनी भाजपशी असलेले मतभेद ठळक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा आधार घेतला.. याला म्हणतात घडवून आणलेला.. नियोजित योगायोग..
Continues below advertisement