स्पेशल रिपोर्ट : नवी दिल्ली : नाट्यरसिकांना अनोखी पर्वणी, 17 फेब्रुवारीपासून थिएटर ऑलिम्पिकला सुरुवात
Continues below advertisement
दिल्लीत आठव्या थिएटर ऑलिम्पिकला सुरूवात झाली आहे. यासाठी 450 हून अधिक नाटकांनी सहभाग घेतला आहे. पाहुयात कशी तयारी सुरू आहे नाट्यसंस्कृतीच्या या महाकुंभाची....
Continues below advertisement