Special Report | काँग्रेस-राष्ट्रवादी विलीन होणार?; सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याचा अर्थ काय? | ABP Majha
दसऱ्याच्या मुहुर्तावर काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंनी एक वक्तव्य केलं..आणि त्या वक्तव्यावर ते आजही ठाम आहेत...आणि ते होतं, दोन्ही काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाचं..निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना सुरुवात झाली...पाहुयात शिंदेंच्या वक्तव्यानंतर राज्यात चर्चांना कसं उधाण आलंय..