स्पेशल रिपोर्ट : शरद पवारांना पुणेरी पगडीचा इतका राग का?
Continues below advertisement
एकीकडे राजकारणात वर्ल्ड फेमस असलेली पुणेरी पगडी 50 वर्षाच्या राजकारणानंतर पवारांना नकोशी झालीय.
तर हल्लाबोल यात्रेचं आकर्षण ठरलेल्या छगन भुजबळांच्या भाषणाची महाराष्ट्रभर चर्चा आहे. त्यांच्या फिल्मी डायलॉग्ज आणि मोदींवरील तिरकस टीकेनं फेसबुक, व्हॉट्सअॅप ओव्हरफ्लो झालंय.