![ABP News ABP News](https://vodcdn.abplive.com/2017/09/642072f4ffe86b48867724a48875f303.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
स्पेशल रिपोर्ट : कांदा व्यापाऱ्यांवर छापेमारी अन् कांद्याचे दर घटले
Continues below advertisement
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात कांद्याच्या व्यापाऱ्यांवर छापेमारी सुरु झाली आणि त्याचा इफेक्ट लगेच दिसायला लागला. कांद्याचे घाऊक बाजारातील दर तब्बल 35 टक्क्यांनी घसरले.
Continues below advertisement