स्पेशल रिपोर्ट : नाशिक : धबधबे आणि पर्यटकांच्या गर्दीने इगतपुरीचं सौंदर्य खुललं

Continues below advertisement
महाराष्ट्रातिल चेरापुंजी अशी ओळख असलेली "ईगतपुरी".. पावसाळ्यात तर या ईगतपुरीचे सौंदर्य अधिकच खुलून उठते.. हिरवीगार झाडं, धुक्यात हरवलेले रस्ते, धो-धो कोसळणारा पाऊस आणि रस्त्याच्या दुतर्फा दऱ्याखोऱ्यातून वाहत येणारे लहान मोठे धबधबे हे पावसानं फुललेलं निसर्गसौदर्य पर्यटकांच लक्ष वेधून घेण्यास भाग पडतात. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram