स्पेशल रिपोर्ट | नाशिक | पाणीप्रश्न पेटला, नाशिक-अहमदनगरचे शेतकरी आक्रमक
दुष्काळानं कोरडा ठाक पडलेल्या मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी नाशिकमधून जायकवाडी धरणात सोडण्यात येणार आहे. मात्र नाशकातही काही वेगळी परिस्थिती नाही, पाण्याची भ्रांत गावोगावी आहे, त्यामुळे आमचं पाणी तुम्हाला दिलं, तरं आम्ही करायचं काय, असा सवाल नाशिककर विचारतायत...याविरोधात ठिकठिकाणी आंदोलनंही करण्यात येतायत...त्यामुळे पाण्यामुळे तिसरं महायुद्ध पेटणार का ही म्हण इथं तंतोतंत लागू होते