स्पेशल रिपोर्ट : शांततेत निघालेल्या मोर्चाची सरकारकडून मुस्कटदाबी का?

Continues below advertisement
आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी 250 किलोमीटरचं अंतर कापून नाशिकच्या आयुक्तालयात मोर्चा घेऊन निघाले होते. तेही चालत. पण 150 किलोमीटर चालून गेल्यानंतर यांचं आंदोलन धोकादायक आहे, असा साक्षात्कार सरकारला झाला. आणि पोलिसांनी रात्रीच्या अंधारात मीडियाची मुस्कटदाबी करत या मुलांना ताब्यात घेतलं. ज्यावर आता सर्व स्तरातून टीका होतेय. काय आहे प्रकरण पाहूयात...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram