स्पेशल रिपोर्ट : थेट नगराध्यक्ष निवडीनं शहरांची वाट लागणार का?

Continues below advertisement
भाजपनं राजकीय फायद्यासाठी थेट नगराध्यक्ष निवडीचा घाट घातला. नगराध्यक्षांना भरपूर अधिकार दिल्याचाही दावा केला. पण जिथं भाजपच्या नगरसेवकांचं प्राबल्य आहे. तिथं विरोधी पक्षाच्या नगराध्यक्षांची कोंडी सुरु असल्याचा आरोप नांदेड जिल्ह्यातील मुखेडच्या नगराध्यक्षांनी केलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram