स्पेशल रिपोर्ट : नागपूर : हागणदारीमुक्त शहरासाठी सावनेरमध्ये मतदान प्रक्रिया
Continues below advertisement
निवडणुका, प्रचार आणि मतदान अशी प्रक्रिया तर आपण सर्वानी आजवर अनेकदा पाहिली आहे. अनुभवली आहे. मात्र नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरात एक हटके आणि भन्नाट निवडणूक पार पडली. काय आणि कसली होती ही निवडणूक पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट.
Continues below advertisement