स्पेशल रिपोर्ट : नागपूर : रस्त्याअभावी जीव जाणाऱ्या महाराष्ट्रातील करुण कहाणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Oct 2017 10:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विकासाचे सोनेरी स्वप्न रंगवणाऱ्या महाराष्ट्रात आपल्या सर्वांना शरमेनं मान खाली घालायला लावणारी घटना घडली आहे. गावातून बाहेर पडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळं नागपूरजवळच्या सुकळीतल्या एका रहिवाशाचा मृत्यू झालाय.