स्पेशल रिपोर्ट | नागपूर | 32 वर्ष शांत झोप नाही, नागपूरच्या दीपकवर अखेर शस्त्रक्रिया

Continues below advertisement
एक दिवस नीट झोप झाली नाही, तर दुसरा दिवस खराब जातो. नागपूरमध्ये 33 वर्षांनंतर एक माणूस झोपी गेला. डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर दीपक म्हैसकर नावाच्या व्यक्तीचा डोळ्याल डोळा लागला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram