स्पेशल रिपोर्ट : मुंबईची तुंबई का होते?

Continues below advertisement
तुम्हाला डॉ.दीपक अमरापूरकर आठवतायत का? हो तेच डॉक्टर ज्यांचा गेल्या वर्षीच्या पावसात मॅनहोलमध्ये बुडून मृत्यू झाला होता. ज्यांचं शव थेट दुसऱ्या दिवशी समुद्रकिनारी सापडलं होतं. दरवर्षी मुंबईच्या पावसाच्या कटू आठवणी तुमच्याआमच्याकडे आहेत.
कालपासून पडत असलेल्या पावसानं यंदाही मुंबईची तुंबई केली. अगदीच मुंबई ठप्प झाली नाही, पण ती विस्कळीत करण्याचं काम पावसानं आणि तुम्हीआम्ही पार पाडलं. तुमचाआमचा यात काय हात आहे, हे आपण पाहणार आहोत,
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram