स्पेशल रिपोर्ट : कशी असेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन?
Continues below advertisement
मोदी आणि शिंजो आबे यांची मैत्री जगजाहीर आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या 3 वर्षात आबे आणि मोदी तब्बल 7 वेळा भेटलेत. आणि त्याच मैत्रीच्या धाग्यातून बुलेट ट्रेनसाठी जपाननं मदतीचा हात पुढं केलाय. 2022 मध्ये धावणारी बुलेट ट्रेन कशी असेल?
Continues below advertisement