स्पेशल रिपोर्ट : मुंबईपासून फक्त 15 किमी अंतरावरील आदिवासी पाडा अंधारात
भाजप सरकारच्या काळात घराघरात वीज पोहोचल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छातीठोकपणे केला आहे. मात्र त्यांच्या दाव्याची देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतच पोलखोल होते. भाजपच्या केशवसृष्टीपासून अवघ्या 15 किमी अंतरावर असलेल्या गोराईत वीजेची काय अवस्था आहे तुम्हीच बघा.