स्पेशल रिपोर्ट : मुंबई : लोअर परळ स्टेशनवरचा पूल वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्गावर गर्दी

Continues below advertisement
प्रशासनानं आजपासून लोअर परेलचा रेल्वे पूल वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी बंद केला आहे... परिणामी लोअर परेलच्या पुलाजवळ प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे...गर्दीची दृश्य बघून एलफिन्स्टन दुर्घटनेची आठवण डोळ्यासमोर तरळते
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram