लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. 2022 पर्यंत उपनगरीय लोकल गाड्यांसाठी नवीन सिग्नल प्रणाली अस्तित्वात येणार आहे. या प्रणालीमुळे लोकलचा खोळंबा टळणार असून फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.