स्पेशल रिपोर्ट : मुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईत वाहनं 20 टक्क्यांनी घटली
वाढत्या लोकसंख्येनुसार, माणसाच्या गरजा वाढल्या, काही वर्षांपूर्वी जी चैन होती ती कदाचित आता गरज होतेय. त्यातलीच एक अर्थात फोर व्हीलर म्हणजे कार. पूर्वी कदाचित ही चैनीची बाब असेल. आता मात्र ती काही अंशी आवश्यक बाब आणि काही प्रमाणात स्टेटस सिंबॉलही झालीय. असं असलं तरीही काही शहरांमध्ये याच कार्सची मागणी कमी होतेय. असं नेमकं का घडतंय पाहूया.