स्पेशल रिपोर्ट : दूध दरवाढीसाठी राज्यभरात दूध उत्पादकांचं आंदोलन
Continues below advertisement
दूध दरात वाढ व्हावी, यासाठी आज राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पाण्याच्या बाटलीला 20 रुपये दर असताना, दुधाला मात्र 15 ते 18 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे दुधाला सरकारने ठरवलेल्या दर मिळावा या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.
Continues below advertisement