
स्पेशल रिपोर्ट : म्हाडाची घरं 4-5 वर्षात खिळखिळी का होत आहेत?
Continues below advertisement
म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी अनेक जण आपलं नशिब आजमावत आहेत. मात्र या लॉटरीत घरं लागलेल्यांचं काय दुःख आहे हे ऐकलंत तर तुम्हीही 10 वेळा विचार कराल. त्यामुळेच कदाचित यंदाही म्हाडाच्या घरांसाठी लोकं उत्सुक दिसली नाहीत. पाहुया यावर आमचा विशेष रिपोर्ट..
Continues below advertisement