खेळ माझा : कोल्हापूर : कोल्हापूरचा कबड्डीपटू ऋतुराज कोरवीशी खास बातचीत
Continues below advertisement
कोल्हापूरचा रांगडा कबड्डीवीर ऋतुराज कोरवीला प्रो कबड्डी लीगमधल्या पदार्पणातच तीस लाख ४० हजार रुपयांची बोली लागली आहे. गुजरात फॉर्च्युन जायंट्सनं महाराष्ट्राच्या या नव्या स्टारला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. महाराष्ट्राला यंदा तब्ब्ल अकरा वर्षांनी राष्ट्रीय कबड्डीचं विजेतेपद मिळवून देण्यातही ऋतुराजचा मोलाचा वाटा होता. त्याच पार्श्वभूमीवर ऋतुराज कोरवीची बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी रणजीत माजगावकरनं.
Continues below advertisement