स्पेशल रिपोर्ट : कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला आग, रहिवाशांना श्वसनाचे विकार

Continues below advertisement
कल्याण शहरातल्या डम्पिंग ग्राऊंडला गेल्या ४ दिवसांपासून लागलेली आग अजूनही धुमसतीच आहे,,..आग विझवण्याचे सगळे प्रयत्न अपयशी होताना दिसतायत. त्यामुळं नागरिक अक्षरशः बेहाल झालेत... प्रशासन लक्ष देत नसल्यानं कुणीही वाली उरला नसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होतेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram