स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना मायदेशी का परतावं लागलं?

Continues below advertisement
पाकिस्तानात जवळपास 3 कोटीच्या वर हिंदू आहेत. पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांची संख्या केवळ 1.85 टक्के इतकी आहे. त्यामुळे तिथं हिंदूंना अन्याय अत्याचार सहन करावे लागतात.
यालाच कंटाळून जवळपास 2 हजार हिंदू भारतात आले होते. पण त्यांना पुन्हा पाकिस्तानात जावं लागलंय. कारण भारतानं त्यांना नागरिकत्व दिलं नाही. नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram