स्पेशल रिपोर्ट : मुंबईच्या तापमानात कमालीची वाढ, मुंबईकर हैराण
Continues below advertisement
प्रचंड उकाड्यामुळे गेले दोन दिवस मुंबईकर हैराण आहेत. कारण नेहमीपेक्षा मुंबईचा पारा 5 अंशानं वर आहे. त्यामुळे तुम्हीही बाहेर फिरताना आणि विशेषत: खाताना काळजी घ्या.
Continues below advertisement