स्पेशल रिपोर्ट : महाराष्ट्र तुडुंब असताना पेट्रोलवर 11 रुपये दुष्काळ कर

Continues below advertisement
एकीकडे घरांच्या किंमत वाढल्यात तर दुसरीकडे इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाही. मुंबईत पेट्रोलने 80 रुपयांचा टप्पा गाठला आहे. राज्यात पेट्रोलचे दर तुलनेत जास्त आहेत. त्याचं कारण म्हणजे सरकारने सुरु केलेला दुष्काळ कर. यंदा राज्यात दुष्काळाची स्थिती नाही, तरीही दुष्काळ कर का वसूल केला जातोय, असा प्रश्न आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram