स्पेशल रिपोर्ट : माथेरान, रायगड : सेल्फीच्या नादात महिलेचा जीव गेला
रायगड : सेल्फी घेण्याच्या नादात सुरक्षिततेकडे केलेलं दुर्लक्ष कसं जीवावर बेतू शकतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. माथेरानमध्ये सेल्फी काढताना दरीत कोसळून 35 वर्षीय महिलेला प्राण गमवावे लागले.
दिल्लीत राहणाऱ्या 35 वर्षीय सरिता चौहान मंगळवारी आपल्या पती आणि मुलांसोबत माथेरानला फिरायला आल्या होत्या. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास सरिता कुटुंबासोबत लुईसा पॉईंटवर फिरायला गेल्या होत्या.
दिल्लीत राहणाऱ्या 35 वर्षीय सरिता चौहान मंगळवारी आपल्या पती आणि मुलांसोबत माथेरानला फिरायला आल्या होत्या. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास सरिता कुटुंबासोबत लुईसा पॉईंटवर फिरायला गेल्या होत्या.