स्पेशल रिपोर्ट : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज का झाल्या ट्रोल?

Continues below advertisement
आय एम ए ट्रोल.. हे स्वाती चतुर्वेदींचं पुस्तक तुम्ही वाचलंय का? नक्की वाचा..
त्याचा मराठी अनुवादही प्रसिद्ध आहे. ट्रोल आर्मी एखाद्याच्या मागे लागते म्हणजे काय होतं? एखाद्या गोष्टीचा खोटा प्रचार सुरु होतो, म्हणजे काय ? या आणि अशा गोष्टींची अतिशय मनोरंजक माहिती या पुस्तकात आहे.
प्रत्येक पक्षाकडे, संघटनेकडे त्यांची त्यांची ट्रोल आर्मी आहे. ती प्रचंड खुनशी, आक्रमक आहे. यात सर्वात तगडी टीम आहे ती भाजपकडे. पण जेव्हा आर्मी आपल्याच सेनापतींविरोधात बंड करते तेव्हा काय होतं बघा.. सुषमा स्वराज यांना विचारा..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram