स्पेशल रिपोर्ट : राहुल गांधींची नवी टीम 2019 चं आव्हान पेलणार?

Continues below advertisement
काँग्रेस वर्किंग कमिटी. पक्षातले सगळ्यात मोठे निर्णय़ घेणाऱ्या लोकांचा चमू. सोनिया गांधींनी अध्यक्षपदाची धुरा राहुल यांच्या खांद्यावर दिल्यानंतर यात मोठे बदल होतील अशी अटकळ बांधली जात होती. विशेषत: दरबारी राजकारण करणारे आणि जुनी धेंडं यातून बाहेर फेकली जातील, अशी आशा होती. अर्थात काहीच बदललं नाही, असं नाही. सिद्धरामय्या, ओमान चांडी, कुमारी सेलजा यासारख्या लोकांमध्ये काम करणाऱ्यांना संधी मिळाली. पण महाराष्ट्रात अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्यांना दूर का ठेवलं? याचं गमक उकललं नाही. पाहूयात माझाचा विशेष रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram