स्पेशल रिपोर्ट : मुंबईचे खड्डे, कोल्डमिक्स तंत्रज्ञान कुणाचे खिसे भरण्यासाठी?

Continues below advertisement
125 कोटीचं तंत्रज्ञान. 50 कोटी खड्डे भरण्यासाठीचा खर्च आणि तरीही मुंबई खड्ड्यात. ही अवस्था आहे लाडक्या मुंबईची. आणि मुंबईला या अवस्थेत आणून सोडलंय उद्धव ठाकरेंची सत्ता असलेली मुंबई पालिका, मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असलेलं एमएमआरडीए आणि चंद्रकांतदादा मंत्री असलेल्या पीडब्लूडीनं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram