स्पेशल रिपोर्ट : अमरावती : थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची चिखलदऱ्याला पसंती

Continues below advertisement
थंडीची चाहूल लागली आहे आणि महाराष्ट्रात पारा हळूहळू खाली घसरायला सुरुवात झाली आहे. आता इतकं सुंदर वातावरण असताना आपल्याला कुठेतरी दूरवर फिरायला जावंसं वाटणं स्वाभाविक आहे. पाहूयात यंदाच्या हिवाळ्यात आपल्याला कुठे जायचा प्लॅन करता येऊ शकतो.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram