स्पेशल रिपोर्ट : रेल्वे, ONGC मध्ये नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, त्रिकुटाचा पर्दाफाश

Continues below advertisement
तुम्ही स्पेशल छब्बीस बघितलाय? ज्यात अक्षय कुमार, अनुपम खेर आयकर अधिकारी असल्याचं भासवतात. एका उद्योगपतीच्या घरी छापा टाकतात. आणि सगळी रक्कम घेऊन पोबारा करतात. त्याची अपडेटेड आवृत्ती महाराष्ट्रात आलीय. एका त्रिकुटानं रेल्वे, ओएनजीसीत नोकरी लावतो म्हणून शेकडो तरुणांना गंडा घातलाय. त्यांना या शहरातून त्या शहरात फिरवलंय. आणि रोकड घेऊन छू मंतर झालेत. नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram