स्पेशल रिपोर्ट : बीड : रुग्णालयाच्या चुकीमुळे तान्हुली 21 दिवस आईच्या दुधाविना
Continues below advertisement
बीडमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या एका चुकीमुळे तान्हुली 21 दिवस आपल्या आईपासून दूर राहिली.. बाळाला दूध न मिळाल्यानं तिची प्रकृती ढासळली... पाहुयात काय नेमकं प्रकरण होतं
Continues below advertisement